११ वी व १२ वी प्रवेश

​​​​​​उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी सूचना  -  सर्व उच्च माध्यमिक शिक्षकांनी ११ वी व १२ वी प्रवेश नियोजनाप्रमाणे मूळ दाखला आधार कार्ड,उत्पन्न दाखला,जातीचा दाखला,मार्कशीट व इतर कागदपत्रे तपासून प्रवेश द्यावेत.