Courses

११ वी व १२ वी कला शाखा -

विषय - मराठी,इंग्रजी,अर्थशास्त्र,भूगोल,राज्यशास्त्र ,सहकार

११ वी व १२ वी वाणिज्य शाखा -

विषय - मराठी,इंग्रजी,भूगोल,व्यापार संघटन ,सहकार,बुक किपिंग अँड अकौंटन्सी

११ वी व १२ वी विज्ञान शाखा -

विषय - मराठी,इंग्रजी,भूगोल,गणित,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,जीवशास्त्र

११ वी व १२ वी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

विषय - मराठी,इंग्रजी,विमा,कार्यालयीन व्यवस्थापन,बँकिंग